यशस्वी झेंडू लागवडीची सुत्रे

  • ✅  हलक्या ते मध्यम, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत झेंडूची लागवड करावी
  • ✅  उत्पादकांनी हंगामनिहाय शिफारस केल्याप्रमाणे वाणाची लागवडीसाठी निवड करावी
  • ✅  हंगामानुसार दोन रोपातील व दोन झाडातील अंतर ठेवावे
  • ✅  योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे किड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो
  • ✅  रुंद वरंबा सरी म्हणजेच बेडवर झेंडूची लागवड करावी
  • ✅  पिक तण मुक्त ठेवावे
  • ✅  शक्यतो प्लास्टिक मल्चिंग पेपर वर झेंडूची लागवड करावी
  • ✅  पाणी व्यवस्थापनासाठी इनलाईन लॅटरल व कमी क्षमतेचे ड्रीपर वापरावेत
  • ✅  एकरी 20 ते 40 निळे / पिवळे चिकट सापळे लावावेत
  • ✅  एकरी एक प्रकाश सापळा लावावा
  • ✅  5% लिंबोळी अर्काचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमितपणे फवारणी घ्यावी
  • logo

    'Shri', Plot no.4, Sr.No. 129/1, Chakankar Mala, Shrusti Park Opp. Anurao heights, Baner Pune-45
    +91 9881022999

    website counter